जि.प.प्राथमिक शाळा, रानमळा. केंद्र :- ढवळपुरी, ता.- पारनेर.
भारत अॅॅक्वा, रानमळा यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी शाळेला २ पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. त्याप्रमाणे त्यांनी दररोज शाळेला २ पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध करून दिले त्याबद्दल भारत अॅॅक्वा चे प्रोपा. श्री. शिवाजी चौधरी व श्री. दिलीप चौधरी यांचे जि. प. प्राथमिक शाळा, रानमळा यांचेकडून हार्दिक आभार, त्रिवार अभिनंदन.
No comments:
Post a Comment