जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा.

जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा, रानमळा. केंद्र :- ढवळपुरी, ता.-पारनेर. आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

Thursday, August 23, 2018

योग दिन साजरा

जि.प.प्राथमिक शाळा, रानमळा येथे योग दिन साजरा

                      
                           दिनांक २१/६/२०१८ रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून जि.प.प्राथमिक शाळा, रानमळा या ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजी वाल्हुजी चौधरी, विजय फलके, देविदास फलके तसेच रानमळा परिसरातील अनेक  तरुण मंडळी उपस्थित होते. सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री. रोहोकले सर यांनी जागतिक योग दिनाचे महत्व मुलांना सांगितले. त्यानंतर श्री. नरसाळे सर यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आसनाची माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले.यामध्ये सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन यासारख्या अनेक आसनाचा समावेश होता.






























































































No comments:

Post a Comment

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा शाळेतील २ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा शाळेतील २ विद्यार्थी गुणवत्ता यादीत        नुकत्याच जाहीर झालेल्य...